mukhyamantri vayoshri yojana : राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृत्त जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोसरी आणि याच योजनेची अंमलबजावण्यात राज्यामध्ये सुरू झालेले आहे.. यांच्या अंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले येतात आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते त्याच्याबद्दल आपण यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे याचा लाभ कशाप्रकारे दिला जातो याची माहिती घेतलेली परंतु या योजनेच्या अंतर्गत लावले जाणारे कॅम्प लाभार्थ्याचे असलेली जास्त संख्या या सर्वांच्या प्रमाणामध्ये लाभार्थी जास्त मोठ्या प्रमाणात पात्र होत नाही आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय योजना सुरू करण्यात आलेली आहे.
mukhyamantri vayoshri yojana : ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये असलेले जेष्ठ नागरिकांचे प्रमाण हे खूप मोठा आहे. याच्यामध्ये वयामानानुसार येणार जे अपंगत्व असेल त्याच्यामध्ये डोळे दिसण्यामध्ये कमी असेल किंवा ऐकायला कमी येणं असेल चालता येत नसेल किंवा इतर बऱ्याचशा बाबी आहेत. आणि या सर्व बाबींमध्ये जेष्ठ नागरिकांना होणारे त्रास कमी व्हावेत त्यांना आवश्यक असलेली साधनं जसे की चष्मे असतील श्रवण यंत्र असतील समोर खुर्च्या असतील अशा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी खरेदी करता याव्यात यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून की मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत जेष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये एक वेळचे रक्कम एक रकमे 3000 एवढा मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.
ज्या नागरिका 1 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केले जाणारे आणि याच्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये 31 जुलै 2024 ते काही जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे अर्ज नागरिकांना दाखल करता येणार आहेत. आलेल्या आणि या सर्व अटी शर्तीच्या आधीन राहून कागदपणे अर्ज आता सादर करायचे तर अर्ज सादर करत असताना आधार कार्ड याचबरोबर आपल्या मतदान ओळखपत्र असेल राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकचे जे काही झेरॉक्स असेल ते झेरॉक्स बरोबर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सादर करावे लागणार आहेत.
का याप्रमाणे शासनाने ओळख पटवण्यासाठी इतर काही समजा तुमचा काढा असेल किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा किंवा इतर काही कागदपत्र असतील तर ते कागदपत्र आदर करता येणार आहेत. वयाचा दाखला ज्याच्यामध्ये 65 वर्षे पूर्ण झालेले असा एक दाखला त्याच्यामध्ये एक डिसेंबर 2023 रोजी नागरिकांचा 65 वर्षे वय पूर्ण झालेला असावा आधार कार्ड त्याच्यासाठी मतदान ओळखपत्र त्यासाठी चालणार आहे. याचबरोबर दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावा अशा प्रकारचे त्याच्यामध्ये आठ आहे. आणि याच्यासाठी जर उत्पन्नाचा दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला सादर करता येईल आणि जर उत्पन्नाचा दाखला माझे उत्पन्न दोन लाखाच्या जास्त नसल्याबाबतचा पत्र सुद्धा सही करून दिले तरी चालणार आहे.
आणि कागदपत्र आपल्या समाज सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. आता हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी अस्तर समजा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जर काही प्रस्ताव घेतले जात असतील त्याचे किंवा गावात एकत्रितपणे प्रस्ताव जमा करून सुद्धा ते प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयापर्यंत पोहोचू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे राबवली जाणारी मुख्य आणि महत्त्वाचे अशी योजना ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना योजनेच्या अंतर्गत 3000 रुपयांचा एक रकमे मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे दिला जाणार आहे.