Gas Cylinder Subsidy Scheme : महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे
Gas Cylinder Subsidy Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडर अनुदान योजनेच्या अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. ज्याच्यामुळे आता राज्यातील लाखो महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे. आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ज्याच्या … Read more