Gas Cylinder Subsidy Scheme : महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे

Gas Cylinder Subsidy Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडर अनुदान योजनेच्या अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. ज्याच्यामुळे आता राज्यातील लाखो महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे. आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्या येतात अशा जवळजवळ 52 लाख 16 हजार महिला लाभार्थ्यांना डायरेक्टली याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांच्या नावावरती गॅसचा कनेक्शन आहे. अशा महिला लाभार्थ्यांना सुद्धा योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेला आहे.

 

Gas Cylinder Subsidy Scheme : आणि अशा महिला लाभार्थ्यांना जे काही मोफत गॅस वितरण करण्यात आलेले आहे. त्याचा अनुदान वितरणाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेले बऱ्याचदा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर ते त्यांच्या अनुदानाचे पैसे आलेले येतात त्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आलेल्या आहे..परंतु एकंदरीत राज्यातील परिस्थिती जर आपण पाहिली तर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन नाहीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. परंतु तिच्या पतीच्या सासऱ्याच्या वडिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे. अशा परिस्थितीमध्ये या योजनेच्या लाभार्थ्या असलेल्या महिलांना या नावावरती गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन असल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी ठरवण्यात आलेली निकष होते. जे काही त्याच्या अंतर्गतच्या काही अतिशयोक्ती होत्या याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

 

आणि याच्यासाठी आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाचा संचार निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत आता जर एखाद्या महिला लाभार्थी जर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असेल आणि अशा महिला लाभार्थ्याच्या नावावरती जर गॅसचा कनेक्शन ट्रान्सफर केलं तर त्या महिलांच्या लावणावरती गॅस कनेक्शन असेल म्हणजे ट्रान्सफर करण्यात आलेला असेल तरीसुद्धा त्या महिला लाभार्थी आता या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र होणार आहेत. त्याच्यामुळे पतीच्या नावावरती असलेल्या कनेक्शन आता महिलेच्या नावावरती ट्रान्सफर झाला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिला लाभार्थी सुद्धा आता या मोफत गॅस अनुदान योजनेची लाभार्थी होणार आहे. मोठ्या प्रमाणात याच्यावरती टीकाटे पडण्या करण्यात आलेल्या पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहेत. महिलांना काय लाभ दिला जाणार निवड बोगस योजना काही फायदा नाही परंतु आता या करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थी पुन्हा एकदा या मोफत गॅस अनुदान योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे.

 

Leave a Comment