Pink Rickshaw Scheme : राज्यातील महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी आता शासनाच्या माध्यमातून 80 हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 8 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यातील दहा हजार महिलांना स्वीकारण्यासाठी अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या जीआरच्या माध्यमातून योजना कशाप्रकारे राबवली जाणारे अतिशय कागदपत्र काय लागतील याच्या लाभार्थी पात्रतेचे निकष काय हे सर्व माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Pink Rickshaw Scheme : राज्यातील मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर या शहरांमध्ये महिला मुलींना रोजगार निर्मिती चालना देना आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्ति करण्यात चालना देना असे अनेक उद्देश लक्षात घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत या 17 शहरांमधील 10000 महिला लाभार्थ्यांना या रिक्षा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
याच्यामध्ये मुंबई 14 नागपूर 1400 कल्याण 400 अहमदनगर 400 नवी मुंबई 500 पिंपरी 300 अमरावती 300 चिंचवड 300 पनवेल 300 छत्रपती संभाजीनगर 400 डोंबिवली 400 वसई विरार 400 कोल्हापूर 200 आणि सोलापूर 200 असे एकूण 17 शहरांमधील 10000 महिला लाभार्थ्यांना या योजनेचे अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योग्य उद्दिष्ट हे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अशा प्रकारचा एक स्वरूप असणार आहे. याच्यामध्ये रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व कराच्या जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्या मध्ये नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयीकरण बँका अनोखी असलेल्या खाजगी बँकांकडून इ रिक्षाच्या किमती करता 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल 20% राज्य शासनाच्या माध्यमातून याला अनुदान दिले जाणार आहे.
तर दहा टक्के असेल तो महिलांना भरावे लागेल आणि जे ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल ते साठ महिन्यांमध्ये परतफेड करावा लागणार आहे. याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण असणारे गरजू महिला आणि मुली जाहीर राज्यातील यांच्यामध्ये लाभार्थी असणार आहेत. लाभार्थ्याचे पात्रता काय असणारे लाभार्थ्यांचा कुटुंब महाराष्ट्र राज्य असावा अर्जदाराचे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावा अर्जदाराचा स्वतःचा बँक खाता असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावं लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे गरजेचे ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेले यानंतर विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुप रक्षणग्रह याप्रमाणे बालगृहातील आजीमाजी प्रवेशित यांना या ठिकाणी योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.
तसेच दारिद्र्यरेषेखाली महिलांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत प्राधान्यांना लाभ दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागणार आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल याच्यासाठीच पोर्टल किंवा याच्यासाठी ची लिंक प्रकाशित केली जाईल आणि याच्या माध्यमातून महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचा आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावं बँक खात्याचा पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदान ओळखपत्र अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याबाबत हमीपत्र कारण हे महिलांना महिलांसाठी चालवले जाणारे ई-पिंपरीक्षा त्याच्यामुळे महिला रिक्षा ड्रायव्हर असणे गरजेचे आहे.
आणि ती महिलांच्या माध्यमातूनच चालवलं जाणं अशा प्रकारचे खावे पत्र द्यावा लागणार आहे. योजनेच्या अति शक्तीचा पालन करण्याबाबतचे हमेपत्र सुद्धा लाभार्थ्याला याच्यासोबत द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये लाभार्थी निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यास या लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल परंतु अर्ज जर जास्त मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याचे निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये रिक्षाची जी किंमत असेल ती जीएसटी रोड टॅक्स सर्व मिळून चार लाख रुपयापर्यंत गृहीत धरले जाईल 10 hp ची घ्यायची मोटर कॅपॅसिटी असेल मायलेज चार 110 किलोमीटर किमान असणारे आणि सीटर असणारे थ्री प्लस वन ड्रायव्हर अशा प्रकारच्या रिक्षाचे तरतूद करण्यात आलेले आहे.
आणि याच्यात मध्ये 70% जे काही किंमत असेल ते किमतीच्या 70 टक्के कर्ज 20% शासनाचा अनुदान आणि दहा टक्के लाभार्थी अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणारे योजनेचे कार्यपद्धती दिली गेलेली आहे इच्छुक महिला महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्जाची ऑफलाइन पद्धतीने अर्जाची तरतूद केली जाईल याच्यामध्ये 70 टक्के कर्ज मिळवण्यासाठी जी काही कागदपत्र लागतील ते कागदपत्र महिला बँकेने अर्जदाराला रिक्षाच्या किमतीच्या 70 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार जाब आणि एजन्सी कडून रिक्षा खरेदी करेल त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरावे लागेल आणि उर्वरित राहिलेली 20% रक्कम जी आहे ते अर्जदाराला परमिट मिळाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून सबंधित वाहन एजन्सीला दिले जाणार आहे.
रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अशा प्रकारे या योजनेचे कार्यपद्धती असणारे योजनेच्या अटी शर्ती आहेत सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एकदाच लाभ घेता येईल लाभार्थी महिलांना शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इलेक्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्ज भेटीची संपूर्ण जबाबदारी ही त्या लाभार्थी महिलेचे असणारे आणि अशाप्रकारे या कार्यपद्धतीच्या आधारे राहून अटीषातील राहून ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेले आणि याच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा जीआर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला आहे.