Pink Rickshaw Scheme : राज्यातील महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी आता शासनाच्या माध्यमातून 80 हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे

Pink Rickshaw Scheme : राज्यातील महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी आता शासनाच्या माध्यमातून 80 हजार रुपयांचा अनुदान दिला जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 8 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यातील दहा हजार महिलांना स्वीकारण्यासाठी अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.  या जीआरच्या माध्यमातून योजना कशाप्रकारे राबवली जाणारे अतिशय कागदपत्र … Read more