PM Kisan Yojana : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा 18 हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँकांमध्ये जमा होणार आहे
PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठरावा हप्ता वितरणाची फिक्स तारीख घोषित करण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. आता त्या शेतकरी बांधवांची आतुरता … Read more