Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजनेची लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 3000 रुपये बँकांमध्ये लवकरच जमा होणार आहे
Sanjay Gandhi Niradhar Yojana : दोन महिन्यांचे एकदाच 3000 रुपये लाभार्थ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने जीआर निर्गमित करून हे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिली आहे. तेव्हा कोणकोणत्या दोन महिन्यांचे अनुदान आली आहे. आणि किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना … Read more